मेषः अस्वस्थ वाटेल, आरोग्याची काळजी घ्या.
वृषभः घरात आनंदी वातावरण आयुष्याचा जोडीदार मिळण्याची शक्यता
मिथुनः मित्रांच्या चुकीमुळे आपले नुकसान होण्याची शक्यता.
कर्कः कामाचा व्याप कमी असल्याने दिवस आरामदायी जाईल
सिंहः राजकारण्यांना विरोधकांच्या कूटनीतीला सामोरे जावे लागेल.
कन्याः मनोकामना पूर्ण झाल्याने श्रद्धा भक्ती वाढेल.
तुळः आपलेच लोक विरोधात बोलतील, त्यांचाच आज विरोध असेल
वृश्चिकः स्टेशनरी व्यावसायिकांना धनलाभ, कामात यश
धनुः सरकारी योजनेचा फायदा होईल.
मकरः कुटुंबातील ज्येष्ठांचा राग सहन करावा लागेल. नाराजीत दिवस
कुंभः महत्वाचा निर्णय घेताना अडचण येईल. द्विधा मनस्थिती असेल
मीनः अचानक धनलाभ, जुनी येणी वसूल होतील. गुंतवलेला पैसा मिळेल.
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल





