मेषः घर बांधण्यासाठी प्रयत्न करा, स्वप्न साकार होईल.
वृषभः भाग्योदयकारक योग, सर्व कामे यशस्वी होतील.
मिथुनः आरोग्य उत्तम राहील, संपत्ती व अधिकारप्राप्ती
कर्कः कोर्टकचेरीत यश, राजकारणात गेल्यास भाग्य उजळेल
सिंहः आर्थिक कामे होतील, नोकरी व्यवसायात प्रगती
कन्याः बोलण्याचा मथितार्थ समजून घेतल्यास जीवनाला सोनेरी वळण
तुळः वास्तु स्वच्छ व आकर्षक ठेवल्यास शनीची कृपा. कामे होतील
वृश्चिकः कामाचा उरक चांगला असला तरी कमाईच्या दुप्पटीने खर्च
धनुः आर्थिक स्थिती उत्तम, अनेक जागा घेण्याच्या संधी येतील
मकरः शनि शुभ असल्याने आर्थिक स्थिती सुधारेल.
कुंभः व्यापार उद्योगात सफलता पण विलंबाने कामे होतील
मीनः बुद्धी चातुर्याने धनप्राप्ती. प्रयत्न करा कोणत्याही कामात सुयश





