मेषः अशुद्ध रक्तापासून होणारे विकार, अजिबात दुर्लक्ष करू नका
वृषभः किमती वस्तू जपून ठेवा चोऱया वगैरेची शक्मयता
मिथुनः मुक्या प्राण्यांचा संकेत तुमच्या जीवनात महत्त्वाचा बदल घडवील
कर्कः सर्व तऱहेची व्यसने, प्रेम प्रकरणे व इतर अनिष्ट बाबीपासून दूर राहा
सिंहः मित्रमंडळींची काही कृत्ये तुम्हाला संकटात टाकू शकतील
कन्याः अतिदेवभोळेपणामुळे नुकसान. काही स्वप्ने खरी होतील
तुळः कर्ज काढून सण साजरा करु नका पुढे त्रास होईल
वृश्चिकः काहीजण तुमची मनःशांती भंग करण्याचा प्रयत्न करतील
धनुः सहज घडलेल्या घटनेमध्ये निष्कारण अडकाल सावध रहा
मकरः दयाळू परोपकार इत्यादी गोष्टींमुळे लोकांची मने जिंकली जातील
कुंभः काहीजणांच्या राजकारणामुळे नोकरीवर गदा येण्याची शक्मयता
मीनः व्यवहारी बाबतीत दिसते तसे नसते याचा अनुभव येईल





