मेषः पूर्वी कधीतरी केलेल्या गुंतवणुकीचा मोठा फायदा
वृषभः मित्र मैत्रिणीकडे अडकलेली रक्कम परत मिळेल
मिथुनः नोकरीत बढती अथवा पगारवाढीसाठी प्रयत्न करा
कर्कः काही कारणाने ठरल्यापेक्षा अधिक प्रवास होण्याचे योग
सिंहः धनलाभ झाल्यास त्यात भर घाला. शिल्लक वाढत जाईल
कन्याः व्यवसायात वाढ व कुटुंबवाढीचे योग
तुळः शत्रूची मने बदलतील, वैरत्व संपेल
वृश्चिकः संततीसौख्य उत्ता, धनलाभाचे योग
धनुः जागा, घर वगैरे खरेदी केल्यास त्यात वाढ होईल
मकरः मोबाईल संदेश, स्पर्धा, लॉटरी व तत्सम मार्गाने लाभ
कुंभः आर्थिक वाढीसाठी केलेले प्रयत्न सार्थकी लागतील
मीनः नव्या योजना व कल्पना कार्यान्वित होण्याचे योग





