मेषः चिंतेमुळे आजच्या दिवसाचा आनंद नीट उपभोगता येणार नाही.
वृषभः कोणालाही वचन देण्यापूर्वी विचार करा. दोन्ही बाजू तपासा.
मिथुनः गैरसमजामुळे आज मन निराश बनेल.
कर्कः तुमच्यापेक्षा लहान वर्गाला सांभाळून घ्या. सहनशीलता ठेवा
सिंहः झालेल्या धनलाभाची योग्य ठिकाणी गुंतवणूक फायद्याची
कन्याः सोशल मीडियापासून सांभाळून राहा. आमिषाला बळी पडू नका
तुळः शेजाऱयाचे ऐकून घरातील व्यक्तीवरील अविश्वास महागात पडेल
वृश्चिकः अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचे जाणवेल
धनुः प्रश्न आपापसातच सोडवा. चव्हाटय़ावर आणू नका
मकरः एखाद्या चांगल्या कामाची सुरूवात करण्यास दिवस उत्तम
कुंभः काही चुका झाल्या तर त्या प्रामाणिकपणे मान्य करा.
मीनः मनाला पटत नसलेली कामे करावी लागतील. पण नुकसान नाही





