मेषः आलेल्या अडचणीवर सहजरित्या मात कराल यश मिळेल.
वृषभः अचानक मोठी संधी प्राप्त होईल
मिथुनः नोकरीत हवे तसे बदल करून घेता येईल
कर्कः मित्र मैत्रिणीच्या साह्याने आलेली अडचण दूर होईल
सिंहः घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया देणे टाळा
कन्याः सहकार्यांची साथ लाभेल कामे पूर्ण होतील
तुळः मनाप्रमाणे स्वतःसाठी धन खर्च करता येईल
वृश्चिकः भूतकाळाच्या विचाराने वर्तमान बिघडवू नका
धनुः प्रवासात आरोग्याची व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या
मकरः भविष्य काळाचा विचार करा तसे नियोज करा
कुंभः लांबच्या प्रवासातून फायदा धनलाभ
मीन ः मनाप्रमाणे यश मिळेल परंतु विश्वास व चिकाटी कायम ठेवा.





