मेषः शारीरिक त्रास होईल, कामाचा थकवा जाणवेल. नकारात्मक विचार नको.
वृषभः नवीन शिकण्याची संधी, स्वतःवर विश्वास ठेवा. यशस्वी व्हाल
मिथुनः अपचन, पायदुखीचा त्रास सतावेल, काही गोष्टी सफल होतील
कर्कः मानसिक ताण नको, कामावर परिणाम, कोणताही व्यवहार काळजीपूर्वक
सिंहः चुकीच्या सवयीचा त्रास, निष्काळजीपणा नको, पुढे हानी
कन्याः आत्मविश्वासाची कमतरता, भीतीचे वातावरण जाणवेल
तुळः आरोग्याचे प्रश्न सुटतील, कामाचे नियोजन करा
वृश्चिकः आयुष्य व आरोग्याकडे एकाच नजरेने पाहा. दुर्लक्ष नको.
धनुः आरोग्यात सुधारणा, हिरव्या रंगाची संगत लाभदायी
मकरः पैशाची चणचण, मनासारखा खर्च करण्यात अडथळे.
कुंभः आरोग्य सांभाळण्यासाठी व्यायामाकडे लक्ष द्या. योगसाधना करा
मीनः कमिशनच्या कामात यश, आत्मविश्वास वाढेल, उत्साही राहाल.





