मेषः गंभीर आजारी व्यक्तीपासून शक्मयतो दूर रहा
वृषभःभागीदारी व्यवसाय सुरु करण्यास अनुकूल, जवळचे प्रवास योग
मिथुनः नोकर वर्गाशी किरकोळ मतभेद होण्याची शक्मयता
कर्कः स्नेही सोबत्यांची भेट व सामाजिक कार्यास उत्तम दिवस
सिंहः कुणाशीही बोलताना आपली मते जपून मांडा, मौन पाळल्यास उत्तम
कन्याः विद्या शिक्षण परिक्षा प्रवास याबाबतीत अ्नुकुल
तुळः कोणत्याही उद्योग-धंद्यात यश प्राप्तीत वाढ
वृश्चिकः गृहसौख्य वाढ, मन आनंदी व उत्साही राहील
धनुः परिस्थिती पाहून खर्च करा. अचानक समस्या उद्भवतील.
मकरः अचानक धनलाभाचे योग महत्वाच्या परीक्षेत यश
कुंभः भेटी, महत्त्वाची कामे यासाठी अनुकूल काळ
मीनः धार्मिक कृती परोपकार व इतर महत्त्वाची सर्व कामे यासाठी उत्तम





